शुक्रवार, आँगस्ट 18, 2017
   
Text Size

एक शंका


नाही राहत वास-लेश कुसुमीं कोमेजतां तें त्वरे,
होतें पात्रहि कोरडेंच घडिचा तो पूर जों ओसरे,
कां प्रेमस्मृति राहते हृदय हे दु:खे दुभंगे तरी ?
आशा वावरते उगाच मग कां ही माझिया अंतरी ?