गुरुवार, फ़ेब्रुवारी 22, 2018
   
Text Size

संदर्भ सूची

गडकर्‍यांच्या साहित्यविषयीची अभ्यासकांना उपयोगी पडू शकेल अशी सूची

गर्वनिर्वाण (वि. ना. कोठीवाले यांनी पूर्ण केलेले); मुंबई, परचुरे पुराणिक आणि मंडळी.

वेडयांचा बाजार (अंक १-३) अपूर्ण.

प्रेमसंन्यास, १९१३

पुण्यप्रभाव, १९१६

राजसंन्यास, १९१६-१७ अपूर्ण. (अंक १, प्रवेश १-२, अंक ३, प्रवेश १, अंक ५, प्रवेश १-५)

एकच प्याला, १९१७

भावबंधन
, १९१९

संपूर्ण बाळकराम, १९२५.

वाग्वैजयंती, १९२१.

अप्रकाशित गडकरी
- संपादक प्र. के. अत्रे; मुंबई, मोटे, १९६२

निवडक संदर्भ - ग्रंथ

मासिकांतील संदर्भ लेख

अत्रे, प्रल्हाद केशव - गडकरी -सर्वस्व ( सं.डॉ.स.ग. मालशे), मुंबई, परचुरे, १९८४

अत्रे, प्रल्हाद केशव (संपादन व प्रस्तावना) - अप्रकाशित गडकरी, मुंबई, मोटे, १९६२.

अत्रे, प्र.के.- संपूर्ण गडकरी (प्रस्तावना); पुणे, गो.य.राणे १९६८.

अधिकारी, गो.गो. (सं.) - गडकरी ह्यांच्या आठवणी, पुणे, अधिकारी, १९२८.

कोल्हटकर, चिं.ग.- बहुरूपी, मुंबई, मोटे

कोल्हटकर, चिं.ग.- राम गणेश गडकरी, मुंबई, मोटे, १९५९.

कोल्हटकर, श्रीपाद कृष्ण -आत्मवृत्त, मुंबई, मोटे, १९३५

क्षीरसागर, पां.ग. - गडकऱ्यांचा वाग्विलास, पुणे, क्षीरसागर, १९३०.

क्षीरसागर, पां.ग. - मराठी रंगदेवतेच्या स्मरणातील शंभर वर्षांच्या मौजा, खंड १-२, पुणे क्षीरसागर, १९४१, १९४४.

क्षीरसागर, श्री.के.वादसंवाद पुणे, व्हीनस बुक स्टॉल,१९४६.

खांडेकर, वि.स.- गडकरी, व्यक्ति आणि वाङ्मय, पुणे, देशमुख १९४९

खांडेकर, वि.स.- मराठीचा नाटयसंसार पुणे, देशमुख

खांडेकर, वि.स.- रेषा आणि रंग, पुणे, देशमुख, १९६१

खानोलकर, गं.दे. - अर्वाचिन मराठी वाङ्मयसेवक खंड १, मुंबई, भारत गौरव ग्रंथमाला, १९३१.

गडकरी, प्र.सी.- कै. राम गणेश गडकरी यांच्या आठवणी, मुंबई, ढवळे १९३८.

गाडगीळ, गंगाधर - साहित्याचे मानदंड, मुंबई, पॉप्युलर, १९६२.

गोखले, द.ल.- काव्यचर्चा; पुणे, चित्रशाळा, १९२४

गोमकाळे, द.रा.- रंगभूमीच्या परिसरात, पुणे विद्यामंदिर, १९६५.

घारपुरे, वा.ह.- संगीत भावबंधन नाटकावरिल टिका ; पुणे, घारपुरे, १९२७.

जोग, रा.श्री.- अर्वाचिन मराठी काव्य.

दंडवते, ग.र.- महाराष्ट्र नाटयकला व नाटयवाङ्मय; बडोदे, दंडवते, १९३१.

दांडेकर, वि.पां.- सामाजिक नाटके

देशमुख, मा.गो,- वाङ्मयीन व्यक्ती

देसाई, व.शां.-मखमालीचा पडदा, बडोदे, पद्मजा, १९४७.

पंडित, भ.श्री.- कवी गोविंदाग्रज, नागपूर, विदर्भ साहित्य संघ, १९५७.

पंडित, भ.श्री.- संजय;  पुणे, विदर्भ मराठवाडा बुक कंपनी.

पटवर्धन, मा.त्र्यं.- काव्यविहार

पाजणकर, रु.पां.- गडकऱ्यांची नाटयशैली, नागपूर, वि.सा.संघ १९५८

पेंढारकर, यशवंत दि.- काव्यविचार, पुणे वीणा मंडळ, १९२३

फडके, ना.सी.- टाकीचे घालव कोल्हापूर,  साहित्य-सत्कार, १९३७.

फडके, ना.सी.- किर्लोस्कर, देवल, गडकरी यांच्या नाटयकृतीचे मूल्यमापन व रसग्रहण; मुंबई, रामकृष्ण डेपो, १९५०.

बोडस, गणपतराव- माझी भूमिका.

भावे, शि.गो. - गडकऱ्यांचा विनोद; मुंबई, सह्य प्रकाशक मंडळी, १९२६.

माडखोलकर, ग.त्र्यं.- आधुनिक कवीपंचक; पुणे, अ.चि.भट, १९२१.

राजाध्यक्ष, प्रा.मं.वि.- पाच कवी; मुबई ढवळे

लेले, यं.गं.- मराठी रंगभूमीचा इतिहास, पुणे, शारदोपासक मंडळ

वरखेडकर, वसंत-गडकऱ्यांची नाटयप्रकृति व नाटयसृष्टी; नागपूर विदर्भ साहित्य संघ, १९६१.

वाळिंबे, रा.शं. (सं)- कोल्हटकरांची पत्रे, मुंबई साहित्य संस्कृती मंडळ, १९८३.

वाळिंबे, रा.शं.- गडकऱ्यांचे अंतरंग; पुणे, चित्रशाळा,१९५१.

वाळिंबे, रां.शं.- नाटककार गडकरी; पुणे, जोशी- लोखंडे १९५७.

वाळिंबे, रा.शं.- सुधाकर की एकच प्याला ? पुणे-जोशी,

सरदेशमुख,त्र्यं.वि.- अंधारयात्रा, मुंबई, मौज १९६८.

सरदेशमुख,त्र्यं.वि.- गडक-यांची संसार नाटके; मुंबई, मौज, १९७०

सहस्त्रबुध्दे, शं.ना.- नाटयस्वरूप गडकरी, नाशिक, महाराष्ट्र नाटयमंदिर.

साठे, के.वा. व जोशी, स.वा.- महाराष्ट्रीय नाटककार, गडकरी .

सुमंत (संपादक)- राम-सुधा अथवा गडक-यांच्या नाटकातील सुभाषिते, मुंबई, सुमंत जोशी, १९२५.

हर्षे, रा.ग.- गोविंदाग्रज; पुणे वाडेकर,१९२८.

मासिकातील संदर्भ लेख

अभिरूची- फेब्रुवारी व मे १९४४; जानेवारी-मार्च १९६९ (५० वे पुण्यस्मरण)

अरविन्द- एप्रिल १९२१

अरूण - जानेवारी १९२७, जानेवारी १९३०

अमृत - ऑगस्ट १९६६

कलायुग - जून १९६२

नवभारत - डिसेंबर १९५२, जानेवारी १९६८

नवयुग - जानेवारी,फेब्रुवारी, मे, जून, जुलै,ऑगस्ट १९१९, फेब्रुवारी, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर १९२०, व जुलै १९२२.

प्रतिभा - ९ ऑगस्ट १९३७

प्रतिष्ठान - एप्रिल, मे, नोव्हेंबर १९५९

मनोरंजन - फेब्रुवारी, एप्रिल १९२०, जानेवारी १९१५, नोव्हेंबर १९२८, जानेवारी व ऑगस्ट १९३१

मनोहर - जानेवारी, फेब्रुवारी १९५०, जानेवारी १९६४

महाराष्ट्र साहित्य - सप्टेंबर-ऑक्टोबर १९२२, मार्च- जून, जानेवारी, फेब्रुवारी व नोव्हेंबर -डिसेंबर १९२४, जानेवारी १९३३

यशवंत - मार्च १९३०, जानेवारी १९५३, जानेवारी १९५४

युगवाणी - जुलै १९६६, एप्रिल १९६७, जुलै १९६७

रत्नाकर - फेब्रुवारी १९२६, ऑक्टोबर, नोव्हेंबर १९२८, जून, आक्टोबर १९२९, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, ऑक्टोबर, नोव्हेंबर १९३१ व फेब्रुवारी १९३२

रंगभूमी - मे,ऑक्टोबर,नोव्हेंबर, डिसेंबर १९२७, जानेवारी- मार्च १९२८

लोकशिक्षण - जुलै १९२९

विविध ज्ञान विस्तार - वर्ष १, अंक १२-१३ व सप्टेंबर -ऑक्टोबर १९३०

समीक्षक - गडकरी विशेषांक, फेब्रुवारी १९४४, मार्च १९४४, मार्च, एप्रिल व दिवाळी १९४६, जानेवारी१९४७.

सत्यकथा - जानेवारी १९४७, दिवाळी अंक १९५७, फेब्रुवारी १९६३, फेब्रुवारी१९६४, ऑगस्ट१९६५, फेब्रुवारी १९६६, फेब्रुवारी१९६७.

दिवाळी अंक

महाराष्ट्र १९६२, महाराष्ट्र दर्शन १९६६, मराठवाडा १९६२

नवयुग (अत्रे) १९६० व १९६६

लोकसत्ता
१९६७, सुगंध १९६६

जन्मशताब्दी निमित्त खास अंक १९८४

धर्मभाकर - मे जून १९८४ कै. राम गणेश गडकरी विशेषांक.

लोकसत्ता - २७ मे १९८४ ('चंद्र चवथिचा' - प्रा. म.वा. धोंड ,

नवप्रभा - पणजी, गोवे -२७ मे १९८४, २ जून १९८४.